सोमठाणा येथे शेतकरी कामगार पक्षाचा संवाद दौरा
Beed, Beed | Oct 18, 2024 सोमठाणा येथे शेतकरी कामगार पक्षाचा संवाद दौरा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करून घेण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचा खटारा विधानसभेत पाठवा असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते अड. नारायण गोले पाटील यांनी केले. माजलगाव तालुक्यातील सोमठाणा येथे शुक्रवार दि.18 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता शेतकरी कामगार पक्षाकडून संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अड नारायण गोले पाटील बोलत होत. यावेळी ते म्हणाले शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आज घडीला प्रलंबित आहेत त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष विधानस