Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा; पाच आरोपी अटकेत, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

Jalna, Jalna | Jun 10, 2026
तळेगाव येथून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली प्रकरणाचा अवघ्या काही तासांत उलगडा करत हसनाबाद व वडोद बाजार पोलिसांच्या संयुक्त पथकाने पाच आरोपींना अटक केली आहे. बुधवार दि. 10 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आरोपींकडून ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रॅक्टर आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ कार असा सुमारे 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तक्रारदार लिंबाजी उत्तमराव गव्हाड रा. तळेगाव, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर यांनी तक्रार दिली.
जालना: ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा; पाच आरोपी अटकेत, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त - Jalna News