सुरगाणा: आमडोंगरा सह तालुक्यात वाघदेवतेच्या पूजनाने पारंपारिक वाघबारस करण्यात आली साजरी
Surgana, Nashik | Oct 17, 2025 दिवाळी सणाच्या प्रारंभी ग्रामीण व दुर्गम भागातील गावांमध्ये पारंपारिक गावदेवतेच्या पूजनाने वाघबारस साजरी करण्यात आली. बालगोपाळ डोक्याला व काठीला झेंडूची फुले लाऊन गावात गाणी म्हणतांना दिसून येत आहेत.