करंजखेड येथे एका 19 वर्षीय तरुणाने गळपस घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक ४ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली गौरव सुरेश भालेराव व १९ वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे नाव असून अधिक तपास पोलीस करीत आहे
यवतमाळ: करंजखेड येथे 19 वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या - Yavatmal News