परळी: वाल्मीक कराडने परळीत 25 खून केले बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेचा व्हिडिओच्या माध्यमातून खळबळजनक दावा
Parli, Beed | Aug 1, 2025
वाल्मीक कराडने परळीमध्ये कमीत-कमी २५ जणांची हत्या केली आहे, आता आणखी एका १४ वर्षीय मुलाचा खून झाला आहे', असा धक्कादायक...