सातबारा दस्तऐवजात ज्वारीच्या पे-याचा उल्लेख न करता एडिट करून खरेदी करणा-या संस्थांना दंड ठोठावण्यात आला. मुंडगाव येथील नरसिंग महाराज फार्मर प्रो. कंपनीने ६९ सातबारे एडिट करून नातेवाईकांच्या नावाने खरेदी केली, त्यामुळे ती काळ्या यादीत टाकली गेली. तेल्हारा, अकोला, बार्शिटाकळी, अकोट व कवठा येथील इतर संस्थांना प्रत्येकी १ लाख रुपये दंड आणि खरेदीचे कमीशन न देण्याचे निर्देश दिले. जिल्हा विपणन अधिकारी बी. वाय. शेख यांनी दिनांक 4 डिसेंबर रोजी जिल्हा माहिती कार्यालया मार्फत सायंकाळी 6 वाजता प्र