अहमदपूर: वंचित बहुजन आघाडी वतीने नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनोद मेहत्रेवाड यांचा पोलीस ठाण्यात सत्कार
Ahmadpur, Latur | Oct 23, 2025 वंचित बहुजन आघाडी अहमदपूर वतीने अहमदपूर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनोद मेहत्रेवाड यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते