जळगाव जामोद: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शहरात पथसंचलन व शस्त्रपूजन, एस के के कॉलेज येथून सुरुवात
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त जळगाव जामोद शहरातून पत संचलन करण्यात आले व शस्त्रपूजन करण्यात आले. शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय येथून या पथसंचनाला सुरुवात झाली. यावेळी जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी यावेळी सहभाग घेतला.