जालना: जालना शहरातील पूर समस्येवर तोडगा? भास्कर आबा दानवे यांची पालकमंत्र्यांना ड्रेन लाईनसाठी निधीची मागणी; पालकमंत्र्यांचे तत
Jalna, Jalna | May 1, 2026 जालना शहरातील पूर समस्येवर तोडगा? भास्कर आबा दानवे यांची पालकमंत्र्यांना ड्रेन लाईनसाठी निधीची मागणी; पालकमंत्र्यांचे तत्काळ निर्देश.. आज दिनांक 1 शुक्रवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील वारंवार उद्भवणाऱ्या पाणी साचण्याच्या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन राजूर चौफुली ते सीना-कुंडलिका न