तुळजापूर: तुळजाभवानी मंदीर गाभाऱ्यात उंदराचा संचार,उपाययोजना करण्यात येत असल्याची जिल्हाधिकारी पुजार यांची माहीती
Tuljapur, Dharavshiv | Aug 12, 2025
तुळजाभवानी मंदिरात उंदरांनी धुमाकूळ घातला असून मंदिर बंद केल्यावर थेट तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात उंदराचा संचार...