वर्धा: आधी टी शर्टच्या बाहीने गळ्याला फास देऊन केले ठार:नंतर तलावात टाकला मृतदेह:सालोड येथील घटना:सावंगी पोलिसात गुन्हा दाखल
Wardha, Wardha | Sep 15, 2025 सावंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 ते 6 वाजताच्या दरम्यान विशाल उजवणे उर्फ नारायण मोहर्ले वय 23 वर्ष राहणार सालोड याचा सालोड येथे राहत असलेल्या दोघांनी मिळून सालोड परिसरात असलेल्या तलावा जवळ कोणत्यातरी कारणाने वाद करून त्याचेच अंगावरील टिशर्टच्या बाहीने गळल्या फास देऊन ठार केले व मृतदेह तलावात टाकून पसार झाले अशी तक्रार फिर्यादी विठ्ठल उजवणे यांनी सावंगी पोलिसात दिली आहे,पोलिसांनी सदर घटनेबाबत 14 सप्टेंबर रोजी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे,पुढी