शेगाव: निंबी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवैधरित्या बसविल्याप्रकरणी चौघांविरुद्ध जलंब पोलिसांत गुन्हा दाखल
Shegaon, Buldhana | Mar 19, 2025
तालुक्यातील निंबी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृर्ती पुतळा अवैधरित्या बसविल्या प्रकरणी जलंब पोलिसांनी चार...