बार्शीटाकळी: भारतीय किसान मोर्चाच्या आंदोलनाला सकल मराठा कुणबी समाज आणि शेतकरी शेतमजूर सेनेचा पाठिंबा ता सेवक राजू पाटील शिंदे माहिती
तीन कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाकडून देशव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. दिल्ली सीमावर्ती शेतकरी आंदोलनाला पाच वर्षे पूर्ण होत असताना 736 शेतकऱ्यांच्या शहादतीची आठवण करून देत केंद्र सरकारने दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केलं नाही.उद्या भारतीय किसान युनियनतर्फे धरणे आंदोलन या आंदोलनाला सकल मराठा कुणबी समाज आणि शेतकरी शेतमजूर सेना बार्शीटाकळी वतीने पाठिंबा दिला आहे.