भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील नवीन बायपास असलेल्या कोरंभी उड्डाणपुलावर आज, १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:२० वाजेच्या सुमारास दुचाकी आणि अज्ञात चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला, ज्यात दुचाकीस्वार विजय कृष्णा नाने (३०, रा. गिरोला) हे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विजय हे आपल्या एम.एच. ३१ बी.टी. ५६७० क्रमांकाच्या दुचाकीने कारद्याकडून नागपूरच्या दिशेने जात असताना त्यांच्या दुचाकीची पुढून जाणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाला पाठीमागून जोरदार.