वर्धा: सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे यामुळे दिवाळीच्या दिवशी आंदोलनाची वेळ आली आहे:रणजित कांबळे, माजी मंत्री
Wardha, Wardha | Oct 21, 2025 राज्य सरकारने कर्जमाफिची घोषणा केली मात्र अद्याप मिळाली नाहीय,अतिवृष्टीधारकांना मदतीची घोषणा केली मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीय,जिल्ह्यातील 54 मंडळापैकी पहिले 35 मंडलासाठी 142 कोटीची निधी आता, आता जिल्हाधिकारी सांगतात की उर्वरित मंडळाचा प्रस्ताव पाठवला आहे,सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे यामुळे दिवाळीच्या दिवशी आंदोलनाची वेळ आली आहे