जालन्यात 21 तलवारी प्रकरणी SDPI चा संताप; पोलीस उपाधीक्षकांना आक्रमक निवेदन.. आज दिनांक 29 रविवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी सदर बाजार पोलीस स्टेशन यांनी न्यू जालना येथील एका कापड दुकानावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 21 धारदार तलवारी जप्त केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकाराविरोधात सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) जालना प्रतिनिधीमंडळाने पोलीस उपाधीक्षक, जालना यांना