शेतीच्या कारणावरून लाकडी काठीने दोघांना मारहाण केल्याची घटना दहेली तांडा येथे दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळच्या दरम्यान घडली.याप्रकरणी आशिष विजय चव्हाण यांनी 19 नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी आरोपी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.