भोकरदन: पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पो.उप नि.सहाणे सेवानिवृत्त झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात काढण्यात आली मिरवणूक
आज दिनांक 1 जुलै 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उप निरीक्षक सहाणे हे पोलीस सेवेतून आज सेवानिवृत्त झाले आहे त्याबद्दल पोलीस ठाणे भोकरदन व भोकरदन शहरवासी यांच्या वतीने हजारोच्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौकात व पोलीस ठाणे परिसरात उपस्थिती लाभो ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढत त्यांची सेवा निवृत्ती केली आहे, या प्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करत सेवानिवृत्ती घेतली आहे.