नगर: दिनांक 23 ऑक्टोबर रोजी कोहिनूर मंगल कार्यालयात रंगणार काव्य रसिकांचं मेळा
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीपावली काव्यसंध्या आयोजित करण्यात आली आहे. दीपावलीच्या आनंद उत्सवात हा काव्य सादरीकरणाचा फराळ नगरकर रसिकांना मिळणार आहे. या संमेलनाची नियोजन बैठक कोहिनूर मंगल कार्यालयात पार पडली. संमेलनाचे नियोजन योग्य पद्धतीने व्हावे तसेच कवींनी आपली सादरीकरणाचा फराळ रसिकांना मिळणार आहे