निफाड: युवा सेनेच्या आंदोलनानंतर निफाडला खड्डे बुजवायला सुरुवात
Niphad, Nashik | Oct 12, 2025 निफाड नाशिक छत्रपती संभाजी नगर महामार्गावर ती पडलेल्या खड्ड्यावरून आक्रमक होत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम दादा रंधवे यांनी स्ट्रेचर आंदोलन केले होते त्याचा परिणाम म्हणून निफाड पिंपळस मार्गावरती खड्डे बुजवायला सुरुवात झाली आहे हे खड्डे दर्जेदार पद्धतीने बदबूजवावेत अशी मागणी आता नागरिक करू लागली आहेत