Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: परिमंडळ ४ मध्ये 'कोंबिंग ऑपरेशन' आणि अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई

Nagpur Rural, Nagpur | Apr 22, 2026
नागपूर शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ च्या वतीने २१ ते २२ एप्रिल २०२६ दरम्यान विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कार्यवाहीत ३० अधिकारी, १०० अंमलदार आणि १ आरसीपी प्लाटून यांनी सहभाग घेतला होता. दारूबंदी कायद्यांतर्गत २०, एनडीपीएस अंतर्गत २, सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तनाबाबत ६४ आणि कोटपा कायद्यांतर्गत २१ केसेस दाखल करण्यात आल्या. ७२ रेकॉर्डवरील संशयित आरोपींची तपासणी करण्यात आली आणि वेळेचे उल्लंघन करणाऱ्या १२ आस्थापनांवर कारवाई झाली