जळगाव जामोद: आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी त्यांचे निवासस्थानी शिक्षक दीपक उमाळे यांचा केला सत्कार
आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी त्यांचे निवासस्थानी शिक्षक दीपक उमाळे यांचा सत्कार केला. 2024 25 चा महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार शिक्षक दीपक उमाळे यांना जाहीर झाला आहे त्या अनुषंगाने आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी त्यांचा सत्कार केला व अभिनंदन केले.