अकोट: मोहाळा ते अंबोडा पर्यत अकोट ग्रामीण पोलिसांचा रन फॉर युनिटी उपक्रम; विजेत्यांना प्रशस्तिपत्राचे वितरण
Akot, Akola | Oct 31, 2025 मोहाळा ते अंबोडा पर्यंत अकोट ग्रामीण पोलिसांचा रन फॉर युनिटी उपक्रम पार पडला.यातील विजेतांना प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जिल्हा पोलीस दला द्वारा आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील रन फॉर युनिटी उपक्रमास धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या उपक्रमात सहभागी होत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांना ठाणेदार जुनघरे मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती देऊन सन्मानित करण्यात आले.