वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंग स्वर महानगरपालिकेने कारवाई केली आहे. महानगरपालिकेच्या जाहिरात विभागामार्फत नालासोपारा फाटा, म्हाडा संकुल रोड, विरार, उमेळा फाटा येथील अनधिकृत होर्डिंग आणि जुने विवा कॉलेज ते एव्हरशाईन पर्यंतच्या रोडवरील 82 कीऑक्सवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. एकूण 16 अनधिकृत होर्डिंग आणि 82 किंवा कारवाई करण्यात आली आहे.