हिंगोली: कडती येथे सभामंडप व पादन रस्ता कामाचे भूमिपूजन सोहळा पार पडला
हिंगोली जिल्ह्यातील कडती येथे आज दिनांक एक नोव्हेंबर वार शनिवारी रोजी सकाळी 11 वाजता बौद्ध समाज सभामंडप व पादन रस्ता भूमिपूजन सोहळा पार पडला तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आला असून यावेळी कडती येथील गावकरी व पंचक्रोशीतील नागरिक भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती