नांदेड: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा, मुंबई येथे जरांगेंची भेट घेणार खासदार रवींद्र चव्हाण नवीन मोंढा इथे म्हणाले
Nanded, Nanded | Aug 30, 2025
आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान नवीन मोंढा येथे खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले मनोज जरांगे पाटील यांच्या...