निफाड: विंचूर येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उद्रेक....
उन्हाळ कांद्याचे दर कोसळल्यामुळे.. रस्ता रोको
Niphad, Nashik | Oct 10, 2025 लासलगाव ब्रेक विंचूर येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उद्रेक.... उन्हाळ कांद्याचे दर कोसळल्यामुळे.. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांनी रोखून धरला नाशिक संभाजीनगर महामार्ग..... अँकर:-गेल्या पाच महिन्यापासून उन्हाळ कांद्यास अल्प दर मिळत आहे. सध्या बाजारात उन्हाळ कांद्याला केवळ दीडशे ते दोनशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही.