संतोषी माता नगर परिसरात एकाला चाकूने मारहाण, दोन आरोपीत विरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 26, 2025
आज मंगळवार 26 ऑगस्ट रोजी मुकुंदवाडी पोलिसांनी माहिती दिली की, 25 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता फिर्यादी अलीम अहमद सय्यद वय...