Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर ग्रामीण: नागपुरात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश; आगामी निवडणुकांवर नजर, ऑपरेशन टायगर सक्सेस बघा काय म्हणाले मंत्री उदय सावंत

Nagpur Rural, Nagpur | Jun 26, 2026
नागपुरात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश; आगामी निवडणुकांवर नजर ​नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेने मध्ये अधिकृत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नेत्यांनी, हा प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विश्वासाचे प्रतीक असल्याचे नमूद केले.