पारशिवनी: तालुकातील सिंगोरी खदान येथे शेल्डरखोलीत ३६वषीय व्यक्तीने कामावर असताना गळफास लावुन आत्महत्या केल्याने पोलीसा गुन्हा दाखल
पारशिवनीतालुकातील सिंगोरी खदान येथे शेल्डर खोलीत ३६वषीय व्यक्तीने कामावर असताना गळफास लावुन आत्महत्या केल्याने पारशिवनी पोलीसांनी मर्ग चा गुन्हा दाखल केला आहे .