पाचोरा: तुमची दारे उघडी मात्र आमची दारे बंद असल्याचे स्पष्ट शब्दात आमदार किशोर पाटील यांनी आ.मंगेश चव्हाण यांना दिले प्रतिउत्तर,
चाळीसगाव चे आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवडणुकीच्या तोंडावर युतीचा निर्णय घेण्यासाठी चर्चा साठी दारे उघडे असल्याचे प्रतिपादन केल्यानंतर यावर आमदारकीचे रोपा पाटील यांनी प्रत्युत्तर देत आपली दारी जरी उघडी असली तरी मात्र आमची दारी बंद असून आम्ही सोबळावर पुढील निवडणुका लढणार असल्याचे स्पष्ट शब्दात आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 जता पाचोरा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयातून सांगितले आहे,