यावल: यावल येथील बालकाच्या हत्येच्या निषेधार्थ सलून व्यावसायिक संघटना,जीवा महाले संघटने कडून तहसील आणि पोलीस ठाण्यात निवेदन
Yawal, Jalgaon | Sep 9, 2025
यावल शहरातील बाबूजी पुरा भागात पाच वर्षीय बालकाची सलून व्यवसाय करणाऱ्या शेख शाहिद वय २२ या तरुणांनी निर्घूण हत्या केली....