सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकही आरोपी सुटणार नाही-धनंजय देशमुख यांनी न्यायालय परिसरात माध्यमांसमोर व्यक्त केले मत
Beed, Beed | Aug 18, 2025
सर्व चित्र बघितल्यानंतर यांची ताकद किती मोठी आहे हे स्पष्ट होत आहे. हे आरोपी सिद्ध झाले आहेत त्यामुळे हे आरोपीच आहेत....