Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: बैलवाडा परिसरात चोरांचा सुळसुळाट; मोटार आणि ट्रान्सफॉर्मर चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीती!

Nagpur Rural, Nagpur | May 26, 2026
बैलवाडा येथील परिसरात गेल्या दोन दिवसांत चोऱ्यांचे सत्र वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी गंगाधरजी निस्ताने यांच्या शेतातील पाण्याचा मोटार पंप चोरीला गेला.
नागपूर ग्रामीण: बैलवाडा परिसरात चोरांचा सुळसुळाट; मोटार आणि ट्रान्सफॉर्मर चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीती! - Nagpur Rural News