आमगाव: कीटकनाशक फवारणीनंतर शेतकऱ्याचा मृत्यू, फुक्कीमेटा परिसरात घटना
Amgaon, Gondia | Oct 17, 2025 आमगाव तालुक्यातील ग्राम फुक्कीमेटा परिसरात शेतकऱ्याचा कीटकनाशक फवारणीनंतर अचानक प्रकृती खराब होऊन मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १६) घडली. चंद्रकुमार गणेश पोगळे (३७, रा. फुक्कीमेटा) असे मृताचे नाव आहे.चंद्रकुमार याने दिवसभर धानपिकावर औषध मारण्याचे काम केले. नंतर घरच्या म्हैस आणि बैलांसाठी गवत गोळा करीत असताना छातीत वेदना जाणवून त्याची प्रकृती अचानक बिघडली. ताबडतोब आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी मृ