जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी गहाळ झालेल्या ६३ मोबाईलचा सायबर पोलिसांनी शोध लावून ते हस्तगत केले. हे मोबाईल शनिवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते मूळ मालकांना परत देण्यात आले.
जळगाव: जळगाव जिल्ह्यातून गहाळ झालेले ६३ मोबाईल पोलीस अधीक्षकांच्या हस्ते मूळ मालकांना परत - Jalgaon News