शिर्डी परिसरातून पुन्हा एकदा चोरीचा प्रकार समोर आलाय अगदी सामान्य भक्तांप्रमाणे दर्शनासाठी आल्याचे बसवून पाकीट मारी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केला आहे यामध्ये तीन महिला दोन लहान मुले आणि एका पुरुषाचा समावेश आहे हा सर्व प्रकार तेथे असलेल्या सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला असून ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सदर टोळी आंध्र प्रदेशातू