पैठण: विहामांडवा येथे नागरी सुरक्षेच्या अनुषंगाने पोलीस व व्यापाऱ्यांची बैठक संपन्न
पैठण तालुक्यातील वाढत्या चोरीच्या घटनेमुळे विहामांडवा येथे पाचोड पोलीस स्टेशन अंतर्गत व्यापारी व पोलिसांची बैठक संपन्न झाली यावेळी पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे दुकानाच्या शटरला मजबूत दुहेरी कुलूप लावावे कोणताही संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे रात्रीच्या वेळेस गल्यामध्ये जास्त पैसे ठेवू नये आपल्या दुकानासमोर मोकळी जागा ठेवावी अतिक्रमण