7 नोव्हेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तांत्रिक माध्यमाच्या साहाय्याने तपास करून चिंतामणी नगर येथे घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव रोहित बहेरिया व साहिल जयस्वाल असे सांगण्यात आले आहे. आरोपीकडून रोख रक्कम सोन्या-चांदीचे दागिने व इतर साहित्य असा एकूण 14 लाख 23 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील