गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी 7 जानेवारीला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैधरित्या देशी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे आरोपीकडून देशी पिस्तूल व काडतूस जप्त करण्यात आली आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिली आहे