नंदुरबार: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी ग्रामदैवत आई खोडाईमाता मंदिरात देवीच डॉ गावित परिवारानं घेतले दर्शन
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी नंदुरबार शहराचे ग्रामदैवत आई खोडाईमाता मंदिरात माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित आणि संसद रत्न माजी खासदार डॉ हिना गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांनी आई खोडाई मातेचे दर्शन घेतले आणि नंदुरबार जिल्ह्यात नागरिकांना आनंदी सुख समृद्धी लाभू दे. जिल्ह्यात सर्वत्र शांतता नांदु दे तसेच सगळ्यांचं जीवन समृद्ध होऊ दे अशी प्रार्थना केली.