अर्धापूर: जरांगे पाटील यांना समर्थन म्हणून उमरी येथील महिला आक्रमक होत मराठा महिलांनी महालक्ष्मी सण साजरा न करण्याचा घेतला निर्णय
Ardhapur, Nanded | Sep 1, 2025
राज्यभरात गौराई अर्थात महालक्ष्मींचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे नांदेड जिल्हयातील अर्धापूर तालुक्यातील...