9 जानेवारी ला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये कामगार नगर येथे करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी ८५.०३० ग्रॅम एम.डी. ड्रग्जसह एकूण १२.७१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.या प्रकरणात समीर अहमद, इमरान अहमद आणि आकाश सय्याम या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून इमरान उर्फ सोनु बंदर हा आरोपी अद्याप फरार आहे. वरिष्ठ पो