रामपूरवाडी (ता. राहाता) येथे आयोजित श्री शिवमहापुराण कथा व श्री साई सतचरित्र पारायण सोहळ्याला आज दिनांक २४ डिसेंबर रोजी आ.आशुतोष काळे यांनी उपस्थित राहुन परमपूज्य साध्वी सोनालीताई कर्पे (श्री कल्याण स्वामी संस्थान चकलांबा, जि. बीड) यांच्या मधुर वाणीतून श्री शिवमहापुराण कथेचा लाभ घेतला.याप्रसंगी श्री. आण्णासाहेबजी कोते, रामपूरवाडी व परिसरातील भाविक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.