औसा: औसा तालुक्यातील लामजना व निलंगा तालुक्यातील कोकळगाव परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची खा.निंबाळकराची पाहणी
Ausa, Latur | Sep 4, 2025
लातूर : तालुक्यातील लामजना (औसा) व कोकळ (निलंगा) परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे...