यावल: डांभुर्णी येथे पत्नी तिच्या आईसोबत बोलत असल्याच्या रागातून पतीकडून मारहाण, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Yawal, Jalgaon | Sep 4, 2025
यावल तालुक्यात डांभुर्णी हे गाव आहे. या गावातील रहिवाशी निशा भूषण कोळी वय २० ही विवाहिता तिच्या आईसोबत फोनवर बोलत होती....