भोकरदन: ग्रामरोजगार सहायकांनी घेतला चमन येथील विविध मागण्यासाठी झालेल्या मोर्चात सहभाग
आज दिनांक 13 एप्रिल 2020 वार सोमवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील धावडा, पिंपळगाव रेणुकाई ,वालसावंगी यासारख्या तालुक्यातील विविध गावातील ग्रामरोजगार सहाय्यकांनी आज जालना चमन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता या मोर्चामध्ये सहभाग घेतला आहे, यामध्ये बंद असलेल मानधन व मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द न पाळल्याने हा मोर्चा काढण्यात आला,ढोल ताशाचा गजरात हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.