राळेगाव: मेटीखेडा पहुर येथे चक्रीवादळ सदृश्य वादळी पावसामुळे विजेचे खांब व घरावरील टीन पत्रे उडाली
Ralegaon, Yavatmal | Jun 10, 2025
कळब तालुक्यातील मेटीखेडा-पहूर (ई), शिवपुरी, देवखळा परिसरात आज 10 जून रोजी चक्रीवादळ सदृश्य वातावरण निर्माण होऊन मुसळधार...