जालना: जालना-संभाजीनगर रोडवर भीषण अपघात
18 टायर ट्रेलरने दुचाकीस्वाराला चिरडले; परप्रांतीय कामगार ठार, एक गंभीर जखमी
Jalna, Jalna | Jun 3, 2026 जालना-संभाजीनगर रोडवर भीषण अपघात 18 टायर ट्रेलरने दुचाकीस्वाराला चिरडले; परप्रांतीय कामगार ठार, एक गंभीर जखमी त्रिमूर्ती चौकातील दुर्घटनेनंतर संताप; पथदिवे, पदचारी पूल आणि गतिरोधकांची मागणी आज दिनांक 3 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील संभाजीनगर रोडवरील आयटीआय कॉलेजजवळील त्रिमूर्ती चौकात बुधवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका परप्रांतीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाल