भुसावळ शहर पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक मोठी कारवाई करत होंडा शोरूममधून चोरीस गेलेली मोटरसायकल हस्तगत केली आहे. या प्रकरणी एकास ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. ३ नोव्हेंबर रोजी शहर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली